डीएसकेंविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींच्या अडचणीत वाढ झालीये. डीएसकेंविरोधात पुण्यात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. डीएसकेंच्या गृहप्रकल्पात फ्लॅट बुक केल्यानंतर अद्यापही फ्लॅटचा ताबा मिळाला नाही. अशी तक्रार संतोष होनकरपे या तक्रारदारानं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केलीये. त्यानंतर गुन्हा दाखल झालाय. याआधी डिएसकेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

डीएसकेंविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींच्या अडचणीत वाढ झालीये. डीएसकेंविरोधात पुण्यात आणखी एक गुन्हा दाखल झालाय.

डीएसकेंच्या गृहप्रकल्पात फ्लॅट बुक केल्यानंतर अद्यापही फ्लॅटचा ताबा मिळाला नाही. अशी तक्रार संतोष होनकरपे या तक्रारदारानं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केलीये.

त्यानंतर गुन्हा दाखल झालाय. याआधी डिएसकेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number