राज ठाकरेंच्या आदेशासाठी आम्ही कितीही दिवस जेलमध्ये राहायला तयार; मनसे कार्यकर्त्यांनी दिली अमित ठाकरेंना ग्वाही

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी परप्रांतिय फेरिवाल्यांविरोधात आंदोलन केलं. त्याच मनसे कार्यकर्त्यांना प्रशासनानं दरोड्याच्या आरोपाखाली 15 दिवस येरवडा जेलमध्ये ठेवलं. याच पुण्यातील मनसे सैनिकांची अमित ठाकरे यांनी पुण्यात भेट घेतली आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यावेळी सर्व मनसे सैनिकांनी, मराठी माणसासाठी आणि राज ठाकरेंच्या आदेशासाठी आम्ही कितीही दिवस जेलमध्ये […]

राज ठाकरेंच्या आदेशासाठी आम्ही कितीही दिवस जेलमध्ये राहायला तयार; मनसे कार्यकर्त्यांनी दिली अमित ठाकरेंना ग्वाही

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी परप्रांतिय फेरिवाल्यांविरोधात आंदोलन केलं. त्याच मनसे कार्यकर्त्यांना प्रशासनानं दरोड्याच्या आरोपाखाली 15 दिवस येरवडा जेलमध्ये ठेवलं.

याच पुण्यातील मनसे सैनिकांची अमित ठाकरे यांनी पुण्यात भेट घेतली आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

त्यावेळी सर्व मनसे सैनिकांनी, मराठी माणसासाठी आणि राज ठाकरेंच्या आदेशासाठी आम्ही कितीही दिवस जेलमध्ये राहायला तयार असल्याची ग्वाही अमित ठाकरेंना दिली.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number