राणेंनी भाजपात यावं; रामदास आठवलेंनी मांडल रोखठोक मत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   काँग्रेस नेते नारायण राणे भाजप प्रवेश करण्याच्या चर्चा सुरु असतानाच राणेंनी भाजपात यावं असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केले आहे.   काँग्रेसमध्य राहून लोकांचं भलं होणार नाही. राहुल गांधीच्या नेतृत्त्वात यश मिळेल. असं दिसत नसल्याचं म्हणत नारायण राणेंनी भाजपमध्ये यावं, असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केले.   तर, पुण्याच्या […]

राणेंनी भाजपात यावं; रामदास आठवलेंनी मांडल रोखठोक मत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

काँग्रेस नेते नारायण राणे भाजप प्रवेश करण्याच्या चर्चा सुरु असतानाच राणेंनी भाजपात यावं असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केले आहे.

 

काँग्रेसमध्य राहून लोकांचं भलं होणार नाही. राहुल गांधीच्या नेतृत्त्वात यश मिळेल. असं दिसत नसल्याचं म्हणत नारायण राणेंनी भाजपमध्ये यावं, असं वक्तव्य रामदास आठवलेंनी

केले.

 

तर, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळकांनी शनिवारी केलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना ब्राह्मण समाजालाही आरक्षण मिळायला हवं असं देखील रामदास आठवलेंनी सूचवले.

 

आरक्षणामुळेच ब्राह्मण मुलांना परदेशात शिकायला जावं लागतं असल्याचं वक्तव्य महापौर मुक्ता टिळक यांनी केलं होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number