छत्तीसगडमध्ये १२ नक्षलवादी ठार

बिजापूर, १० मे २०२४, प्रतिनिधी : छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत बारा माओवादी नक्षलवादी ठार झाले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. छत्तीसगड – २०२२ – २२ नक्षलवादी ठारछत्तीसगड – २०२३ – ३० नक्षलवादी ठारछत्तीसगड – २०२४ – पहिल्या ४ महिन्यांत ९९ नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये १२ नक्षलवादी ठार

बिजापूर, १० मे २०२४, प्रतिनिधी : छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत बारा माओवादी नक्षलवादी ठार झाले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

छत्तीसगड – २०२२ – २२ नक्षलवादी ठार
छत्तीसगड – २०२३ – ३० नक्षलवादी ठार
छत्तीसगड – २०२४ – पहिल्या ४ महिन्यांत ९९ नक्षलवादी ठार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number