नाशिकमध्ये युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना

नाशिक, ८ मे २०२४, प्रतिनिधी : नाशिक उपनगर येथील रोकडोबावाडीत एका १८ वर्षीय युवकाचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हल्ला करून हल्लेखोर फरार आहेत. ही घटना पूर्व वैमनस्यातून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मंगळवारी रात्री ही घडली असून या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली […]

नाशिकमध्ये युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना

नाशिक, ८ मे २०२४, प्रतिनिधी : नाशिक उपनगर येथील रोकडोबावाडीत एका १८ वर्षीय युवकाचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हल्ला करून हल्लेखोर फरार आहेत. ही घटना पूर्व वैमनस्यातून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मंगळवारी रात्री ही घडली असून या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या खुनाचा अधिक तपास नाशिक उपनगर पोलीस करत आहेत. नाशिक उपनगर परिसरात गुन्हेगारी सर्रासपणे वाढली असून येथील गुन्हेगारांना पोलिसांना एक प्रकारे आव्हान दिले आहे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number