केजरीवालांना दिलासा नाहीच

नवी दिल्ली, ७ मे २०२४, प्रतिनिधी : दारू घोटाळा प्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हंगामी जामीन मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. केजरीवालांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. पण कोणताही निर्णय झाला नाही. पुढील सुनावणीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण ९ मे किंवा त्यानंतर पुढील सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number