नगर, १ मे २०२४, प्रतिनिधी : शरद पवारांनी नगरचे वाटोळे केले. शरद पवारांमुळे नगर जिल्ह्याचे पाणी गेले. राशपच्या पवारांमुळेच शेतकरी संकटात सापडले. नगर जिल्ह्यात शरद पवारामुळे एकही प्रकल्प आला नाही. या अडचणींमधून मार्ग काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नगर जिल्ह्यात विकासाची कामं सुरू केली आहेत. नगर जिल्ह्यात पायाभूत सुविधा विकसित होत आहेत; असे राज्याचे […]
नगर, १ मे २०२४, प्रतिनिधी : शरद पवारांनी नगरचे वाटोळे केले. शरद पवारांमुळे नगर जिल्ह्याचे पाणी गेले. राशपच्या पवारांमुळेच शेतकरी संकटात सापडले. नगर जिल्ह्यात शरद पवारामुळे एकही प्रकल्प आला नाही. या अडचणींमधून मार्ग काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नगर जिल्ह्यात विकासाची कामं सुरू केली आहेत. नगर जिल्ह्यात पायाभूत सुविधा विकसित होत आहेत; असे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.