मुंबई, १ मे २०२४, प्रतिनिधी : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने हेमंत गोडसे यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. हेमंत गोडसे हे याआधी २०१४ आणि २०१९ मध्ये नाशिकमधून खासदार झाले होते. आता २०२४ मध्ये त्यांना विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे.
हेमंत गोडसे यांच्या विरोधात नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिउबाठाचे राजाभाऊ वाजे निवडणूक रिंगणात आहेत.
कोण आहेत हेमंत गोडसे ?
२००७ ते २०१२ – नाशिक जिल्हा परिषद सदस्य
२००८ ते २००९ – पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य
२०१२ ते २०१४ – नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक
२०१४ – नाशिकचे खासदार
२०१९ – नाशिकचे खासदार
कोण आहेत राजाभाऊ वाजे ?
२०१४ : महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले
२०१४ : पंचायत राज समिती, महाराष्ट्र विधानसभेच्या समितीवर निवड
२०१४ : ग्राहक संरक्षक परिषद, महाराष्ट्र विधानसभेच्या समितीवर निवड.
२०१७ : अनुसूचित जमाती कल्याण समिती, महाराष्ट्र विधानसभेच्या समितीवर निवड.
२०१७ : अनुसूचित जमाती कल्याण समिती, महाराष्ट्र विधानसभेच्या समितीवर निवड.