मुंबईत भाजपा आणि शिवसेना समसमान जागा लढवणार

मुंबई, ३० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मुंबईत भारतीय जनता पार्टी तीन तर शिवसेना तीन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. या सहा मतदारसंघांसाठीचे महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. भाजपा लढवत असलेल्या तीन जागा उत्तर मुंबई – पीयूष गोयल, भाजपा विरुद्ध बीना सिंह, वंचितउत्तर मध्य मुंबई – अॅडव्होकेट उज्ज्वल निकम, भाजपा विरुद्ध वर्षा गायकवाड, काँग्रेसईशान्य मुंबई – […]

मुंबईत भाजपा आणि शिवसेना समसमान जागा लढवणार

मुंबई, ३० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मुंबईत भारतीय जनता पार्टी तीन तर शिवसेना तीन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. या सहा मतदारसंघांसाठीचे महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत.

भाजपा लढवत असलेल्या तीन जागा

उत्तर मुंबई – पीयूष गोयल, भाजपा विरुद्ध बीना सिंह, वंचित
उत्तर मध्य मुंबई – अॅडव्होकेट उज्ज्वल निकम, भाजपा विरुद्ध वर्षा गायकवाड, काँग्रेस
ईशान्य मुंबई – मिहीर कोटेचा, भाजपा विरुद्ध संजय दीना पाटील, शिउबाठा

शिवसेना लढवत असलेल्या तीन जागा

दक्षिण मुंबई – यामिनी जाधव, शिवसेना विरुद्ध अरविंद सावंत, शिउबाठा
दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे, शिवसेना विरुद्ध अनिल देसाई, शिउबाठा विरुद्ध अबुल खान, वंचित
वायव्य मुंबई – रवींद्र वायकर, शिवसेना विरुद्ध अमोल कीर्तीकर, शिउबाठा विरुद्ध संजीव काळकोरी, वंचित

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number