जितेंद्र आव्हाड आले गोत्यात

इंफाळ, २७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : राशपचे जितेंद्र आव्हाड गोत्यात आले आहेत. मणिपूर पोलिसांनी आव्हाडांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात अपप्रचार करणारा व्हिडीओ करून तो प्रसिद्ध केल्याप्रकरणी आव्हाडांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number