महाराष्ट्रात दुपारी ३ पर्यंत सुमारे ४३.०१ टक्के मतदान

अमरावती, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.०१ टक्के मतदान झाले आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ४५.९५ टक्के मतदान झाले. हिंगोली लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी ४०.५० टक्के मतदान झाले. लोकसभा निवडणूक दुपारी ३ पर्यंतची मतदानाची टक्केवारी – महाराष्ट्र वर्धा ४५.९५ टक्केअकोला ४२.६९ […]

महाराष्ट्रात दुपारी ३ पर्यंत सुमारे ४३.०१ टक्के मतदान

अमरावती, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.०१ टक्के मतदान झाले आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ४५.९५ टक्के मतदान झाले. हिंगोली लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी ४०.५० टक्के मतदान झाले.

लोकसभा निवडणूक दुपारी ३ पर्यंतची मतदानाची टक्केवारी – महाराष्ट्र

वर्धा ४५.९५ टक्के
अकोला ४२.६९ टक्के
अमरावती ४३.७६ टक्के
बुलढाणा ४१.६६ टक्के
हिंगोली ४०.५० टक्के
नांदेड ४२.४२ टक्के
परभणी ४४.४९ टक्के
यवतमाळ – वाशिम ४२.५५ टक्के

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number