मतपत्रिकांचा हट्ट करणाऱ्यांना दणका

नवी दिल्ली, २४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मतपत्रिकांचा हट्ट करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. निवडणूक घेण्याचे अधिकार निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थेकडे आहे. आयोगाने निवडणूक कशा प्रकारे घ्यावी हे त्यांना सांगू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले ? निवडणूक आयोग घटनात्मक संस्थानिवडणूक कशी घ्यावी हे निवडणूक आयोग ठरवेलनिवडणूक आयोगाने संशय […]

मतपत्रिकांचा हट्ट करणाऱ्यांना दणका

नवी दिल्ली, २४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मतपत्रिकांचा हट्ट करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. निवडणूक घेण्याचे अधिकार निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थेकडे आहे. आयोगाने निवडणूक कशा प्रकारे घ्यावी हे त्यांना सांगू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले ?

निवडणूक आयोग घटनात्मक संस्था
निवडणूक कशी घ्यावी हे निवडणूक आयोग ठरवेल
निवडणूक आयोगाने संशय दूर केले आहेत
पूर्वग्रहदूषित विचारातून याचिका करणाऱ्यांची मदत आम्ही करू शकत नाही
सर्वोच्च न्यायालय कोणाचे विचार बदलू शकत नाही

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number