‘शिउबाठाला काँग्रेस कुत्र्यासारखे वागवते’

अमरावती, २४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाला काँग्रेस कुत्र्यासारखे वागवते, असे आमदार रवी राणा म्हणाले. ते अमरावती जिल्ह्यातील सभेत बोलत होते. अमरावतीत महायुतीसाठी भाजपाच्या तिकिटावर लढत असलेल्या नवनीत राणांच्या प्रचारासाठी केलेल्या भाषणात आमदार रवी राणा यांनी हे वक्तव्य केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number