अचानक आजारी पडलेले राहुल अचानक बरे झाले

नवी दिल्ली, २३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अचानक आजारी पडलेले काँग्रेस नेते राहुल गांधी अचानक बरे झाले आहेत. ते बुधवार २४ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करणार आहेत. याआधी राहुल रविवारी २१ एप्रिल रोजी अचानक आजारी पडले. त्यांच्या आजाराबाबत सविस्तर माहिती काँग्रेसकडून देण्यात आली नाही. जयराम रमेश यांनी ट्वीट करून राहुल आजारी असल्यामुळे त्यांचे प्रचार दौरे […]

अचानक आजारी पडलेले राहुल अचानक बरे झाले

नवी दिल्ली, २३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अचानक आजारी पडलेले काँग्रेस नेते राहुल गांधी अचानक बरे झाले आहेत. ते बुधवार २४ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करणार आहेत. याआधी राहुल रविवारी २१ एप्रिल रोजी अचानक आजारी पडले. त्यांच्या आजाराबाबत सविस्तर माहिती काँग्रेसकडून देण्यात आली नाही. जयराम रमेश यांनी ट्वीट करून राहुल आजारी असल्यामुळे त्यांचे प्रचार दौरे रद्द केल्याचे सांगितले. यानंतर मंगळवारी २३ एप्रिलला जयराम रमेश यांनी ट्वीट करून राहुल बरे झाल्याचे तसेच बुधवार २४ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करणार असल्याचे सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number