बारामतीत सुप्रिया सुळेंची डोकेदुखी वाढली

बारामती, २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बारामती लोकसभा मतदारसंघात राशपच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांची डोकेदुखी वाढली आहे. सुप्रिया सुळेंच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आहे. तर बारामती लोकसभा मतदारसंघातच सोहेल शेख या अपक्ष उमेदवाराला तुतारी नावाचे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. यामुळे मतविभाजन होण्याचा धोका सुप्रिया सुळे यांना सतावत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात अशी […]

बारामतीत सुप्रिया सुळेंची डोकेदुखी वाढली

बारामती, २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बारामती लोकसभा मतदारसंघात राशपच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांची डोकेदुखी वाढली आहे. सुप्रिया सुळेंच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आहे. तर बारामती लोकसभा मतदारसंघातच सोहेल शेख या अपक्ष उमेदवाराला तुतारी नावाचे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. यामुळे मतविभाजन होण्याचा धोका सुप्रिया सुळे यांना सतावत आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात अशी होणार लढत

सुनेत्रा अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सुप्रिया सदानंद सुळे, राशप विरुद्ध महेश भागवत, ओबीसी बहुजन विरुद्ध सोहेल शेख, अपक्ष

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number