अजित पवारांच्या बैठकांचे सत्र सुरू

मुंबई, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी :  बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवार ऍक्टिव्ह मोडवर आहेत. अजित पवारांनी खडकवासला मतदारसंघातील राहिवाशी सोसायटीच्या संचालकांची आणि सदस्यांची बैठक  बोलावली आहे. खडकवासला मतदारसंघातील जवळपास ४००  सोसायटीच्या संचालकांसोबत अजित पवार यांची बैठक होणार आहे.  बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खडकवासला भागात रविवारी अजित पवार अनेक बैठका घेणार असल्याची माहिती आहे. ४०० रहिवाशी सोसायट्यांमधील […]

अजित पवारांच्या बैठकांचे सत्र सुरू

मुंबई, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी :  बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवार ऍक्टिव्ह मोडवर आहेत. अजित पवारांनी खडकवासला मतदारसंघातील राहिवाशी सोसायटीच्या संचालकांची आणि सदस्यांची बैठक  बोलावली आहे. खडकवासला मतदारसंघातील जवळपास ४००  सोसायटीच्या संचालकांसोबत अजित पवार यांची बैठक होणार आहे.  बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खडकवासला भागात रविवारी अजित पवार अनेक बैठका घेणार असल्याची माहिती आहे. ४०० रहिवाशी सोसायट्यांमधील सेक्रेटरी आणि पदाधिकाऱ्यासोबत अजित पवारांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number