मोरया कंपनीत स्फोट; मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत

जळगाव, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र औद्योगिक महामंडळातील (एमआयडीसी) मोरया कंपनीत स्फोट झाल्यानंतर चौघांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघांची प्रकृती गंभीर आहे. या सर्वच जखमींची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने जिल्हा प्रशासनाने कंपनीच्या प्रशासनाशी गुरुवारी रात्री चर्चा केली. त्यानंतर कंपनी प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत तर जखमींचा उपचाराचा खर्च करण्याची तयारी दाखविली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number