सोनू सूदच्या वर्कआउट सेशनमध्ये खास पाहुणा !

मुंबई, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अभिनेता सोनू सूदने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या नवीन जिम पार्टनरची खास ओळख करून दिली आहे. अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो हातात एक गोड पिल्लू घेऊन वर्कआउट करताना दिसत आहे. सोनूने याची ओळख ‘प्यारे मोहन’ अशी ओळख करून दिली असून हा खास जिम पार्टनर त्याचा जवळचा […]

सोनू सूदच्या वर्कआउट सेशनमध्ये खास पाहुणा !

मुंबई, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अभिनेता सोनू सूदने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या नवीन जिम पार्टनरची खास ओळख करून दिली आहे. अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो हातात एक गोड पिल्लू घेऊन वर्कआउट करताना दिसत आहे. सोनूने याची ओळख ‘प्यारे मोहन’ अशी ओळख करून दिली असून हा खास जिम पार्टनर त्याचा जवळचा मित्र देखील आहे असं सांगितल. या सगळ्यातून त्याने चाहत्यांना भटके कुत्रे पाळण्याचे आवाहनही केलं असून या व्हिडिओला त्याच्या चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळतंय.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number