नागपूर, २० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील भंडारा – गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली – चिमूर, नागपूर आणि रामटेक या पाच मतदारसंघांमध्ये मतदान झाले. राज्यात पहिल्या टप्प्यात एकूण ६३.१७ टक्के मतदान झाले. भंडारा – गोंदियात ६४.७२ टक्के, चंद्रपूरमध्ये ६७.५७ टक्के, गडचिरोली – चिमूरमध्ये ७१.१२ टक्के, नागपूरमध्ये ५४.४९ टक्के आणि रामटेकमध्ये ६१ टक्के मतदान झाले.
लोकसभा निवडणूक पहिला टप्पा
महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांत मतदान
राज्यात एकूण ६३.१७ टक्के मतदान
भंडारा – गोंदिया – ६४.७२ टक्के
चंद्रपूर – ६७.५७ टक्के
गडचिरोली – चिमूर – ७१.१२ टक्के
नागपूर – ५४.४९ टक्के
रामटेक – ६१ टक्के