सांगली, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना भिडे गुरुजींनी ‘कानमंत्र’ दिला. फडणवीस सांगलीत होते, त्यावेळी भिडे गुरुजींनी फडणवीसांची भेट घेतली. भेटीदरम्यान भिडे गुरुजी फडणवीसांच्या कानापाशी जाऊन कुजबुजत असल्याचे अनेकांनी बघितले. निवडणुकीच्या दिवसांत भिडे गुरुजींचा फडणवीसांना ‘कानमंत्र’सांगलीत फडणवीस आणि भिडे गुरुजी भेटले
सांगली, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना भिडे गुरुजींनी ‘कानमंत्र’ दिला. फडणवीस सांगलीत होते, त्यावेळी भिडे गुरुजींनी फडणवीसांची भेट घेतली. भेटीदरम्यान भिडे गुरुजी फडणवीसांच्या कानापाशी जाऊन कुजबुजत असल्याचे अनेकांनी बघितले.