मविआचे पुण्यात शक्तीप्रदर्शन

पुणे, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या तिकिटावर पुणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज भरला. या निमित्ताने मविआने पुण्यात शक्तीप्रदर्शन केले. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सुनेत्रा अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. या निमित्ताने महायुतीने बारामतीमध्ये शक्तीप्रदर्शन केले. अशी होणार लढत बारामती – सुनेत्रा पवार, […]

मविआचे पुण्यात शक्तीप्रदर्शन

पुणे, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या तिकिटावर पुणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज भरला. या निमित्ताने मविआने पुण्यात शक्तीप्रदर्शन केले. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सुनेत्रा अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. या निमित्ताने महायुतीने बारामतीमध्ये शक्तीप्रदर्शन केले.

अशी होणार लढत

बारामती – सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सुप्रिया सुळे, राशप विरुद्ध महेश भागवत, ओबीसी बहुजन (मतदान ७ मे २०२४)
पुणे – मुरलीधर मोहोळ, भाजपा विरुद्ध रवींद्र धंगेकर, काँग्रेस विरुद्ध वसंत मोरे, वंचित (मतदान १३ मे २०२४)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number