अखेर उद्धवनी दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा

मुंबई, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : रामनवमी दुपारी बारा वाजता साजरी केली जाते. यंदा रामनवमीच्या दिवशी अयोध्येच्या राम मंदिरात सूर्यतिलक सोहळा पार पडला. हा सोहळा दुपारी पार पडला नंतर अनेक नेत्यांनी रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. पण शिउबाठाचे प्रमुख उद्धव यांच्याकडून एकही शुभेच्छा संदेश आला नव्हता. अखेर दुपारी ३ वाजून ७ मिनिटे झाल्यानंतर उद्धव यांच्याकडून रामनवमीच्या शुभेच्छा […]

अखेर उद्धवनी दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा

मुंबई, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : रामनवमी दुपारी बारा वाजता साजरी केली जाते. यंदा रामनवमीच्या दिवशी अयोध्येच्या राम मंदिरात सूर्यतिलक सोहळा पार पडला. हा सोहळा दुपारी पार पडला नंतर अनेक नेत्यांनी रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. पण शिउबाठाचे प्रमुख उद्धव यांच्याकडून एकही शुभेच्छा संदेश आला नव्हता. अखेर दुपारी ३ वाजून ७ मिनिटे झाल्यानंतर उद्धव यांच्याकडून रामनवमीच्या शुभेच्छा देणारा संदेश ट्वीट करण्यात आला. हा संदेश आल्यावर मनसेच्या गजानन काळे यांनी ट्वीट करून त्यांना टोला हाणला. उद्धव यांना दिल्लीतून परवानगी मिळायला वेळ लागला म्हणून त्यांनी उशिरा शुभेच्छा संदेश ट्वीट केला, असा टोला गजानन काळे यांनी उद्धव यांना लगावला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number