ठाणे, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिउबाठाकडून राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पण महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. या पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईकांचं एक पत्र व्हायरल झालं आहे. या पत्रामुळे ठाण्याची उमेदवारी शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांना मिळाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे विजयी झाले होते. शिवसेनेत […]
ठाणे, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिउबाठाकडून राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पण महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. या पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईकांचं एक पत्र व्हायरल झालं आहे. या पत्रामुळे ठाण्याची उमेदवारी शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांना मिळाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे विजयी झाले होते. शिवसेनेत फूट पडल्यामुळे यावेळी शिउबाठाकडून राजन विचारे निवडणूक रिंगणात आहेत.