‘निधी देतो, पण बटणं दाबा’

पुणे, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सुप्रिया सुळे, राशप विरुद्ध महेश भागवत, ओबीसी बहुजन अशी लढत होणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीत सभा घेत आहेत. बारामतीतच एका सभेत बोलताना अजित पवारांनी ‘पाहिजे तो निधी देतो पण आमच्यासाठी बटणं दाबा’ असं म्हणत मतदारांना […]

‘निधी देतो, पण बटणं दाबा’

पुणे, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सुप्रिया सुळे, राशप विरुद्ध महेश भागवत, ओबीसी बहुजन अशी लढत होणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीत सभा घेत आहेत. बारामतीतच एका सभेत बोलताना अजित पवारांनी ‘पाहिजे तो निधी देतो पण आमच्यासाठी बटणं दाबा’ असं म्हणत मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. अजित पवारांच्या या वक्तव्यावर शिउबाठाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार व्यापारी आहेत. त्यांनी अपेक्षेप्रमाणे मतांसाठी सौदेबाजी चालवली आहे, असे राऊत म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number