निवडणुकीनंतर होणार मराठा आरक्षणाची सुनावणी

मुंबई, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला मागास ठरवून शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देणारी तरतूद केली आहे. या तरतुदीला मुंबईच्या उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. उच्च न्यायालयात या विषयावर सुरू असलेली सुनावणी १३ जूनपर्यंत लांबली आहे. मुंबईच्या उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सुरू असलेल्या सुनावणीसाठी १३ जून रोजी पुढली […]

निवडणुकीनंतर होणार मराठा आरक्षणाची सुनावणी

मुंबई, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला मागास ठरवून शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देणारी तरतूद केली आहे. या तरतुदीला मुंबईच्या उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. उच्च न्यायालयात या विषयावर सुरू असलेली सुनावणी १३ जूनपर्यंत लांबली आहे. मुंबईच्या उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सुरू असलेल्या सुनावणीसाठी १३ जून रोजी पुढली तारीख दिली आहे. यामुळे मराठा आरक्षणप्रश्नी पुढील सुनावणी १३ जूनला होईल. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून २०२४ रोजी जाहीर होणार आहे. यामुळे आरक्षणाची सुनावणी आता लोकसभा निवडणुकीनंतरच होणार आहे. तारखेबाबत पुनर्विचार करण्यास मुंबईच्या उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

निवडणुकीनंतर होणार मराठा आरक्षणाची सुनावणी

मुंबई उच्च न्यायालयाने दिली सुनावणीची पुढली तारीख

मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी १३ जूनला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number