ऐन प्रचारात उदयनराजेंचा बसला गळा

सातारा, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपाच्या तिकिटावर उदयनराजे भोसले निवडणूक लढवणार आहेत. उदयनराजेंच्या उमेदवारीची घोषणा मंगळवारी रामनवमीच्या आदल्या दिवशी करण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर घेतलेल्या प्रचारसभेवेळी उदयनराजे भोसले यांचा गळा बसला. उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासूनच उदयनराजे साताऱ्यात लोकसभेसाठी प्रचार करत आहेत. घसा बसला असला तरी तातडीने उपचार करून […]

ऐन प्रचारात उदयनराजेंचा बसला गळा

सातारा, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपाच्या तिकिटावर उदयनराजे भोसले निवडणूक लढवणार आहेत. उदयनराजेंच्या उमेदवारीची घोषणा मंगळवारी रामनवमीच्या आदल्या दिवशी करण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर घेतलेल्या प्रचारसभेवेळी उदयनराजे भोसले यांचा गळा बसला. उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासूनच उदयनराजे साताऱ्यात लोकसभेसाठी प्रचार करत आहेत. घसा बसला असला तरी तातडीने उपचार करून घेऊन लवकरच प्रचारात सहभागी होणार असल्याचे उदयनराजेंकडून सांगण्यात आले.

सातारा लोकसभा मतदारसंघात अशी होणार लढत

उदयनराजे, भाजपा विरुद्ध शशिकांत शिंदे, राशप विरुद्ध मारुती जानकर, वंचित

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number