मुंबई, १५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : राजस्थानमधील बसपच्या दोन आमदारांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. बसपा आमदार जसवंत सिंग आणि मनोजकुमार राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. राजस्थानमधील निवडून आलेल्या दोन आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे राजस्थानच्या विधानसभेत शिवसेनेचा चंचुप्रवेश झाला आहे.

# Live📡| 15-04-2024 📍 मुंबई 🎥 राजस्थानचे बसपा आमदार श्री जसवंत सिंग व श्री मनोजकुमार राठोड यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश https://t.co/H3wds2lk7V— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 15, 2024