Homeक्राईम 'काँग्रेसने ओबीसींचा व्होट बँकसाठी वापर केला'
‘काँग्रेसने ओबीसींचा व्होट बँकसाठी वापर केला’
नागपूर, १५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसने ओबीसींचा व्होट बँकसाठी वापर केला. मोदी सरकारच्या काळात ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी कामं करण्यात आली. सर्वात जास्त ओबीसी मंत्री मोदींच्या सरकारमध्ये आहेत. मोदी सरकारने ओबीसींना नेतृत्व करण्याची संधी दिली, या शब्दात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या मुद्यावरून काँग्रेसला सुनावले.