मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी

मुंबई, १२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबईतील सहा पैकी चार जागा मित्र पक्षांना देण्याचा आणि फक्त दोन जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस नेतृत्वाच्या या निर्णयाने मुंबई काँग्रेसमधील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहे. वर्षा गायकवाड यांनी तर नाराजी जाहीर करण्यासाठी काँग्रेसच्या बैठकांवर बहिष्कार टाकला आहे. पण मुंबई काँग्रेसमधील नाराजी दूर […]

मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी

मुंबई, १२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबईतील सहा पैकी चार जागा मित्र पक्षांना देण्याचा आणि फक्त दोन जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस नेतृत्वाच्या या निर्णयाने मुंबई काँग्रेसमधील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहे. वर्षा गायकवाड यांनी तर नाराजी जाहीर करण्यासाठी काँग्रेसच्या बैठकांवर बहिष्कार टाकला आहे. पण मुंबई काँग्रेसमधील नाराजी दूर करण्याऐवजी काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी त्यांच्या नियोजीत प्रचारसभा करण्याला प्राधान्य दिले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी वर्षा गायकवाड यांना भेटीसाठी वेळ देणे टाळले. ते गुलबर्गा येथे उमेदवारी अर्ज भरायला निघून गेले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number