वंचितची लोकसभेसाठी १० उमेदवारांची यादी

मुंबई, ११ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी आणखी दहा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. रायगडमधून कुमुदिनी चव्हाणउस्मानाबादमधून भाऊसाहेब आंधळकरनंदुरबारमधून हनुमंत सूर्यवंशीजळगावमधून प्रफुल लोढादिंडोरीतून गुलाब बर्डेपालघरमधून विजया म्हात्रेभिवंडीतून निलेश सांबरेउत्तर मुंबईतून बीना सिंहवायव्य मुंबईतून संजीव काळकोरीदक्षिण मध्य मुंबईतून अबुल खान अशा होणार लढती रायगड – सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अनंत गीते, शिउबाठा […]

वंचितची लोकसभेसाठी १० उमेदवारांची यादी

मुंबई, ११ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी आणखी दहा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

रायगडमधून कुमुदिनी चव्हाण
उस्मानाबादमधून भाऊसाहेब आंधळकर
नंदुरबारमधून हनुमंत सूर्यवंशी
जळगावमधून प्रफुल लोढा
दिंडोरीतून गुलाब बर्डे
पालघरमधून विजया म्हात्रे
भिवंडीतून निलेश सांबरे
उत्तर मुंबईतून बीना सिंह
वायव्य मुंबईतून संजीव काळकोरी
दक्षिण मध्य मुंबईतून अबुल खान

अशा होणार लढती

रायगड – सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अनंत गीते, शिउबाठा विरुद्ध कुमुदिनी चव्हाण, वंचित (मतदान ७ मे २०२४)
उस्मानाबाद (धाराशिव) – अर्चना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध ओमराजे निंबाळकर, शिउबाठा विरुद्ध भाऊसाहेब आंधळकर, वंचित (मतदान ७ मे २०२४)
नंदुरबार – हिना गावित, भाजपा विरुद्ध गोवाई पाडवी, काँग्रेस विरुद्ध हनुमंत सूर्यवंशी, वंचित (मतदान १३ मे २०२४)
जळगाव – स्मिता वाघ, भाजपा विरुद्ध करण पवार, शिउबाठा विरुद्ध प्रफुल लोढा, वंचित (मतदान १३ मे २०२४)
दिंडोरी – भारती पवार, भाजपा विरुद्ध भास्कर भगरे, राशप विरुद्ध गुलाब बर्डे, वंचित (मतदान २० मे २०२४)
पालघर – भारती कामडी, शिउबाठा विरुद्ध विजया म्हात्रे, वंचित (मतदान २० मे २०२४)
भिवंडी – कपिल पाटील, भाजपा विरुद्ध सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, राशप विरुद्ध निलेश सांबरे, वंचित (मतदान २० मे २०२४)
उत्तर मुंबई – पीयूष गोयल, भाजपा विरुद्ध बीना सिंह, वंचित (मतदान २० मे २०२४)
दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे, शिवसेना विरुद्ध अनिल देसाई, शिउबाठा विरुद्ध अबुल खान, वंचित (मतदान २० मे २०२४)
वायव्य मुंबई – अमोल कीर्तीकर, शिउबाठा विरुद्ध संजीव काळकोरी, वंचित (मतदान २० मे २०२४)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number