नांदेड, ११ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडमध्ये सभा आहे. या सभेतून ते भाजपाच्या उमेदवारासाठी प्रचार करणार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर निवडणूक रिंगणात आहेत. पाटील चिखलीकर यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉ. वसंतराव चव्हाण आणि वंचितचे अॅड. अविनाश भोसीकर हे निवडणूक रिंगणात आहेत.