पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई, १० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा- २०२१ या परीक्षेतील पोलीस उप निरीक्षक संवर्गाच्या एकूण ३७८ पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या […]

पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई, १० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा- २०२१ या परीक्षेतील पोलीस उप निरीक्षक संवर्गाच्या एकूण ३७८ पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये, शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो असे आयोगाने कळविले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number