एमपीएससीची परीक्षेच्या सुधारित तारखा कधी जाहीर होणार ?

मुंबई, प्रतिनिधी, १० एप्रिल २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य लोकसेवा आयोगाने एप्रिल आणि मे महिन्यातील नियोजित परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला आहे. मात्र, तीन आठवडे उलटूनही अद्याप परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केलेल्या नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार चिंतित झाले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ साठी गतवर्षी डिसेंबर […]

एमपीएससीची परीक्षेच्या सुधारित तारखा कधी जाहीर होणार ?

मुंबई, प्रतिनिधी, १० एप्रिल २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य लोकसेवा आयोगाने एप्रिल आणि मे महिन्यातील नियोजित परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला आहे. मात्र, तीन आठवडे उलटूनही अद्याप परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केलेल्या नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार चिंतित झाले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ साठी गतवर्षी डिसेंबर महिन्यात विविध संवर्गातील २७४ पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली होती. २८ एप्रिल रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तसेच १९ मे रोजी समाजकल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number