पंतप्रधान मोदींची टीका काँग्रेसवर, राग आला उद्धवना

मुंबई, ९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर येथे घेतलेल्या सभेत काँग्रेसवर टीका केली होती. या टीकेमुळे शिउबाठाच्या उद्धव ठाकरेंना राग आला आहे. त्यांनी मोदींवर केली जाणारी टीका ही पंतप्रधानांवर केलेली टीका समजू नये, असे वक्तव्य केले. याआधी मविआच्या जागावाटपाचे सूत्र ठरल्याने जाहीर करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी २१ जागा […]

पंतप्रधान मोदींची टीका काँग्रेसवर, राग आला उद्धवना

मुंबई, ९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर येथे घेतलेल्या सभेत काँग्रेसवर टीका केली होती. या टीकेमुळे शिउबाठाच्या उद्धव ठाकरेंना राग आला आहे. त्यांनी मोदींवर केली जाणारी टीका ही पंतप्रधानांवर केलेली टीका समजू नये, असे वक्तव्य केले. याआधी मविआच्या जागावाटपाचे सूत्र ठरल्याने जाहीर करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी २१ जागा शिउबाठा, १७ जागा काँग्रेस, १० जागा राशप लढवणार असे मविआने संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number