‘…तर अनेकांना फिरता येणार नाही’

पुणे, ९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मी तोंड उघडले तर, अनेकांना फिरता येणार नाही, या शब्दात अजित पवार यांनी कुटुंबातील विरोधकांना इशारा दिला. ते पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत होते. विनाकारण भावनिक होऊ नका, जिथे पवार आडनाव आहे तिथेच मतदान करा, असे आवाहन अजित पवारांनी केले. पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात राशपच्या सुप्रिया सुळे […]

‘…तर अनेकांना फिरता येणार नाही’

पुणे, ९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मी तोंड उघडले तर, अनेकांना फिरता येणार नाही, या शब्दात अजित पवार यांनी कुटुंबातील विरोधकांना इशारा दिला. ते पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत होते. विनाकारण भावनिक होऊ नका, जिथे पवार आडनाव आहे तिथेच मतदान करा, असे आवाहन अजित पवारांनी केले.

पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात राशपच्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा अजित पवार निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत अजित पवारांनी विरोधकांना इशारा दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number