रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक

मुंबई, ६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावर तसेच मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्सहार्बर मार्गावर रविवार ७ एप्रिल रोजी मेगाब्लॉक आहे. मेगाब्लक काळात अनेक गाड्या रद्द केल्या जातील आणि काही गाड्या विलंबाने धावतील. प्रवाशांनी वेळापत्रक बघून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. रविवार ७ एप्रिल […]

रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक

मुंबई, ६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावर तसेच मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्सहार्बर मार्गावर रविवार ७ एप्रिल रोजी मेगाब्लॉक आहे. मेगाब्लक काळात अनेक गाड्या रद्द केल्या जातील आणि काही गाड्या विलंबाने धावतील. प्रवाशांनी वेळापत्रक बघून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

रविवार ७ एप्रिल २०२४ – मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्ग – पालघर ते डहाणू जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गांवर सकाळी १० ते सकाळी १०.५०

मध्य रेल्वे मुख्य मार्ग – माटुंगा ते मुलुंड जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ०३.५५

मध्य रेल्वे हार्बर मार्ग – माहिम ते अंधेरी जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गांवर सकाळी ११ ते संध्याकाळी ४

मध्य रेल्वे ट्रान्सहार्बर मार्ग – ठाणे ते वाशी / नेरुळ जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गांवर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१०

मध्य रेल्वे उरण मार्ग – मेगाब्लॉक नाही

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number