मुंबईत बसवले हवा शुद्ध करणारे यंत्र

मुंबई, ४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या जंक्शनवर हवा शुद्ध करणारे यंत्र बसवण्यात आले आहे. वाढत्या प्रदुषणामुळे मुंबईकरांचे आयुष्य धोक्यात आले आहे. श्वसन विकाराने त्रस्त असलेल्यांचे प्रमाण वाढत आहे. यावर उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी हवा शुद्ध करणारे यंत्र बसवण्याची मागणी भाजपाने केली होती. ही मागणी मान्य झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number