नवनीत राणा गुरुवारी अर्ज भरणार

अमरावती, ३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भाजपाच्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा गुरुवार ४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीसाठी त्या भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याआधी नवनीत राणा यांनी २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत राणा यांना पाठिंबा दिला […]

नवनीत राणा गुरुवारी अर्ज भरणार

अमरावती, ३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भाजपाच्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा गुरुवार ४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीसाठी त्या भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याआधी नवनीत राणा यांनी २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता. ही निवडणूक जिंकत नवनीत राणा लोकसभेवर गेल्या होत्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number