पुणे, १ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुण्यात तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली. कोयत्याने हल्ला होताच तरुणीने आरडाओरडा केला. आरडाओरडा सुरू होताच हल्लेखोर घाबरले आणि घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. याआधी पेरूगेट पोलीस चौकीजवळ एका विद्यार्थिनीवर हल्ला झाला होता. या घटनेची चर्चा ताज्या घटनेमुळे पुन्हा सुरू झाली.