शिवतारे माघार घेणार ?

पुणे, २९ मार्च २०२४, प्रतिनिधी : बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असलेले विजय शिवतारे सन्मानजनक तोडगा निघाला तर माघार घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा सुरू आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना विश्वासात घेणार आणि नंतर निर्णय घेणार; असे शिवतारे म्हणाले. सर्वांशी चर्चा करून शनिवारी […]

शिवतारे माघार घेणार ?

पुणे, २९ मार्च २०२४, प्रतिनिधी : बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असलेले विजय शिवतारे सन्मानजनक तोडगा निघाला तर माघार घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा सुरू आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना विश्वासात घेणार आणि नंतर निर्णय घेणार; असे शिवतारे म्हणाले. सर्वांशी चर्चा करून शनिवारी दुपारी दीड पर्यंत निर्णय घेणार आणि नंतर जाहीर करणार; असे विजय शिवतारे म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number