ठाणे, २५ मार्च २०२४, प्रतिनिधी : ठाण्यात राजकीय धुळवड सुरू आहे. धुलिवंदनाचे औचित्य साधून टेंभी नाक्यावरून शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून शिवसेनेच्यावतीने कोण उभे राहणार याची घोषणा टेंभी नाक्यावरून होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांचे पुत्र, श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर घोषणेच्या निमित्ताने मिळण्याची शक्यता […]
ठाणे, २५ मार्च २०२४, प्रतिनिधी : ठाण्यात राजकीय धुळवड सुरू आहे. धुलिवंदनाचे औचित्य साधून टेंभी नाक्यावरून शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून शिवसेनेच्यावतीने कोण उभे राहणार याची घोषणा टेंभी नाक्यावरून होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांचे पुत्र, श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर घोषणेच्या निमित्ताने मिळण्याची शक्यता आहे.