उद्धवसोबत युती नाही – आंबेडकर

मुंबई, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धवसोबत युती नाही, असे सांगितले. शाहू महाजारांना काँग्रेसने लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारीला वंचितचा पाठिंबा असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. काही महिन्यांपूर्वी उद्धव आणि प्रकाश आंबेडकर यांनी […]

उद्धवसोबत युती नाही – आंबेडकर

मुंबई, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धवसोबत युती नाही, असे सांगितले. शाहू महाजारांना काँग्रेसने लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारीला वंचितचा पाठिंबा असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले.

काही महिन्यांपूर्वी उद्धव आणि प्रकाश आंबेडकर यांनी चर्चा केली होती. या चर्चेअंती उद्धव यांच्या पक्षाने वंचितसोबत युती केली. पण आता प्रकाश आंबेडकर यांनीच घोषणा केली आणि उद्धवसोबत युती नसल्याचे जाहीर केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number