परराज्यात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचा कोटा वाढवण्याची मागणी

नागपूर, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : नागपूर, विदर्भात बांधकामाच्या कामावर असणाऱ्या मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तरप्रदेश आणि बिहारमधील कामगारांचे जथ्थेच्या जथ्थे रंगोत्सवानिमित्त गावाला जाण्यासाठी सज्ज असल्याचे रेल्वेस्थानकांवर दिसून येते. या अचानक वाढलेल्या गर्दीमुळे विविध मार्गांवर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना जागा मिळेनाशी झाली आहे. रंगोत्सव जवळ येत असल्याने ही गर्दी पुढच्या एक-दोन दिवसांत अधिकच वाढणार आहे. त्यामुळे मुंबई, पुणेच […]

परराज्यात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचा कोटा वाढवण्याची मागणी

नागपूर, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : नागपूर, विदर्भात बांधकामाच्या कामावर असणाऱ्या मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तरप्रदेश आणि बिहारमधील कामगारांचे जथ्थेच्या जथ्थे रंगोत्सवानिमित्त गावाला जाण्यासाठी सज्ज असल्याचे रेल्वेस्थानकांवर दिसून येते. या अचानक वाढलेल्या गर्दीमुळे विविध मार्गांवर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना जागा मिळेनाशी झाली आहे. रंगोत्सव जवळ येत असल्याने ही गर्दी पुढच्या एक-दोन दिवसांत अधिकच वाढणार आहे. त्यामुळे मुंबई, पुणेच नव्हे तर मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, छत्तीसगडकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये अतिरिक्त कोच लावावेत आणि नागपूरहून प्रवासी आरक्षणाचा कोटा वाढवावा, अशी मागणी प्रवाशांसोबतच प्रवासी संघटनांकडून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number