वसंत मोरे लोकसभा लढवण्यावर ठाम

पुणे, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. तस सगळ्या पक्षांमध्ये उलथापालथ झालेल्या पाहायला मिळत आहे. वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाला राम राम ठोकला आहे आणि ते कुठल्या पक्षात जातील. याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. सध्या वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आहे. ‘तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते मी…‘ […]

वसंत मोरे लोकसभा लढवण्यावर ठाम

पुणे, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. तस सगळ्या पक्षांमध्ये उलथापालथ झालेल्या पाहायला मिळत आहे. वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाला राम राम ठोकला आहे आणि ते कुठल्या पक्षात जातील. याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. सध्या वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आहे.

‘तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते मी…‘ अशा आशयाची पोस्ट बुधवारी रात्री उशिरा फेसबुक या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या काळात मोरे यांनी विविध पक्षातील बड्या नेत्यांच्या भेटी घेतल्या असून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. पंरतु मोरे नेमके कुठल्या पक्षात प्रवेश करतात का अपक्ष लढतात हे अद्यापही समजू शकलेले नाही. वसंत मोरे लवकच त्यांची भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती त्यांच्याकडून मिळाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number