जमिनीच्या वादातून कोयत्याने हल्ला

छत्रपती संभाजीनगर, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील पैठण तालुक्यातील वडवाळी येथे जमिनीच्या वादातून पुतण्यांनी चुलत्याच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुतण्याने चुलत्यावर कोयत्याने वार केल्यानंतर चुलतभाऊ व भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ट्रॅक्टर चालकालाही बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून […]

जमिनीच्या वादातून कोयत्याने हल्ला

छत्रपती संभाजीनगर, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील पैठण तालुक्यातील वडवाळी येथे जमिनीच्या वादातून पुतण्यांनी चुलत्याच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुतण्याने चुलत्यावर कोयत्याने वार केल्यानंतर चुलतभाऊ व भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ट्रॅक्टर चालकालाही बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number