हरियाणातील कंपनीत बॉयलरचा स्फोट, ४० कर्मचारी जखमी

हरियाणा, दि. १७ मार्च, २०२४, प्रतिनिधी : रेवाडी येथील धारुहेरा औद्योगिक शहरात शनिवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. बाईकचे सुटे भाग बनवणाऱ्या लाँगलाइफ कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात ४० कर्मचारी जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी २४ हून अधिक जणांना रेवाडी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती […]

हरियाणातील कंपनीत बॉयलरचा स्फोट, ४० कर्मचारी जखमी

हरियाणा, दि. १७ मार्च, २०२४, प्रतिनिधी : रेवाडी येथील धारुहेरा औद्योगिक शहरात शनिवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. बाईकचे सुटे भाग बनवणाऱ्या लाँगलाइफ कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात ४० कर्मचारी जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी २४ हून अधिक जणांना रेवाडी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असून अशा जखमींना रोहतक पीजीआयमध्ये पाठवण्यात आले आहे.
या घटनेनंतर कंपनीत एकच खळबळ उडाली असून सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number