सोलापूरात जलवाहिनीला गळती; पाणीपुरवठा विस्कळीत

सोलापूर, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : ऐन उन्हाळ्यात उजनी ते सोलापूर या जुन्या जलवाहिनीला पाच ठिकाणी गळती लागली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी (शनिवारी) शटडाऊन घेतला जाणार आहे. त्यामुळे सोलापूर शहरासह चिंचोली एमआयडीसीचा पाणीपुरवठा एक दिवस बंद राहणार आहे. गळती थांबविण्याचे काम युद्धपातळीवर केले जाणार आहे. या कामामुळे चार दिवसाआड पाणी आता पाच दिवसाआड मिळेल. काम पूर्ण […]

सोलापूरात जलवाहिनीला गळती; पाणीपुरवठा विस्कळीत

सोलापूर, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : ऐन उन्हाळ्यात उजनी ते सोलापूर या जुन्या जलवाहिनीला पाच ठिकाणी गळती लागली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी (शनिवारी) शटडाऊन घेतला जाणार आहे. त्यामुळे सोलापूर शहरासह चिंचोली एमआयडीसीचा पाणीपुरवठा एक दिवस बंद राहणार आहे. गळती थांबविण्याचे काम युद्धपातळीवर केले जाणार आहे. या कामामुळे चार दिवसाआड पाणी आता पाच दिवसाआड मिळेल. काम पूर्ण झाल्यावर पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number