पंतप्रधान मोदी पुढील आठवड्यात भूतान दौऱ्यावर

नवी दिल्ली, दि. १६ मार्च, २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे भूतानचे समकक्ष शेरिंग तोबगे यांचे निमंत्रण स्वीकारले आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दिली. पुढील आठवड्यात पंतप्रधान मोदी भूतानला भेट देणार आहेत. शेरिंग तोबगे भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. दोन्ही नेत्यांनी विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला. भूतानच्या पंतप्रधानांनी भारताच्या भूमिकेचे कौतुक केले. […]

पंतप्रधान मोदी पुढील आठवड्यात भूतान दौऱ्यावर

नवी दिल्ली, दि. १६ मार्च, २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे भूतानचे समकक्ष शेरिंग तोबगे यांचे निमंत्रण स्वीकारले आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दिली. पुढील आठवड्यात पंतप्रधान मोदी भूतानला भेट देणार आहेत. शेरिंग तोबगे भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. दोन्ही नेत्यांनी विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला. भूतानच्या पंतप्रधानांनी भारताच्या भूमिकेचे कौतुक केले. भूतानच्या राजानेही पंतप्रधान मोदींना भूतान भेटीचे निमंत्रण दिले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number