‘सीएए’वर १९ मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली, दि. १५ मार्च, २०२४ – सर्वोच्च न्यायालयाने सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास तयारी दाखवली आहे. येत्या शुक्रवारी १९ मार्च रोजी ही सुनावणी होणार आहे. इंडियन यूनियन मुस्लिम लीक अर्थात आययूएमएलने सीएए कायद्यावर निर्बंध घालण्याबद्दल याचिक दाखल केली आहे. सीएए कायदा असंवैधानिक आणि मुस्लिमांच्या विरोधात असल्याचा दावा आययूएमएलने […]

‘सीएए’वर १९ मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली, दि. १५ मार्च, २०२४ – सर्वोच्च न्यायालयाने सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास तयारी दाखवली आहे. येत्या शुक्रवारी १९ मार्च रोजी ही सुनावणी होणार आहे. इंडियन यूनियन मुस्लिम लीक अर्थात आययूएमएलने सीएए कायद्यावर निर्बंध घालण्याबद्दल याचिक दाखल केली आहे.

सीएए कायदा असंवैधानिक आणि मुस्लिमांच्या विरोधात असल्याचा दावा आययूएमएलने यचिकेत केला आहे. आययूएमएलने याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करण्याची मागणी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number