राम मंदिर परिसरात भीषण आग

मुंबई, दि. १४ मार्च, २०२४, प्रतिनिधी – गोरेगावच्या राम मंदिर रोड परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. राम मंदिर रोड परिसरातील भडेकर कंपाऊंड ९० फूट रोड येथे ही आग लागली असून आगीत अनेक दुकाने जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण […]

राम मंदिर परिसरात भीषण आग

मुंबई, दि. १४ मार्च, २०२४, प्रतिनिधी – गोरेगावच्या राम मंदिर रोड परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. राम मंदिर रोड परिसरातील भडेकर कंपाऊंड ९० फूट रोड येथे ही आग लागली असून आगीत अनेक दुकाने जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दुकानांना लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले असून अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात अडचणी येत आहेत. दुकानातील पहिल्या मजल्यावर लाकडी फर्निचरला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number